What is Demat Account
What is Demat Account Online Information in Marathi
Nitin Laturkar, Chairman
12/9/20231 min read
शेअर मार्केट व डिमॅट अकाउंट म्हणजे काय? आणि त्याचे फायदे :
शेअर मार्केट व डिमॅट अकाउंट म्हणजे काय? आणि त्याचे फायदे : ज्याप्रमाणे बँकेत पैसे जमा करण्यासाठी बँकेत बँक खाते आवश्यक आहे, त्याचप्रमाणे शेअर्स खरेदी-विक्री करण्यासाठी किंवा शेअर्स खरेदी करून सुरक्षित जमा ठेवण्यासाठी डिमॅट अकाउंट गरजेचे असते.
ज्याप्रमाणे बँक, पोस्ट, सोने किंवा एफडीमध्ये आपण पैसे गुंतवणूक करता, त्याचप्रमाणे आपण मार्केटमधील ब्रँडेड कंपनीचे शेअर्स खरेदी करून गुंतवणूक करू शकता. तसेच सरकारी बॉण्ड्स, Mutual funds, सोने, IPO यामध्ये गुंतवणूक करता येते.
शेअर मार्केटमधील सर्व व्यवहार हे घरबसल्या आपल्या मोबाईलवरुन करता येतात. डिमॅट अकाउंट ओपन झाल्यानंतर कंपनीमार्फत संपूर्ण माहिती दिली जाते.
डिमॅट खाते ओपन करण्याची खालील वेबसाईटला भेट द्या. किंवा 9511672421 या LTS कंपनीच्या नंबरवर व्हॉट्सॲप करा. https://www.laturkar.org/demat-account-opening-service
How to Open Demat Account Online
Sign up for email updates on products offers and discounts.
36, Yashodhara Nagar , Cidco
Nanded, MH, India 431603
laturkarinindia@gmail.com
Contact : +91-9371656155
Corporate Identification Number is (CIN) U52600MH2014PTC256210