SGB : Sovereign Gold Bond Scheme

SGB : Sovereign Gold Bond Scheme Information in Marathi

Nitin Laturkar, Chairman

12/10/20231 min read

SGB: स्वस्तात सोने खरेदीची संधी, दमदार परताव्यासह सरकारची हमी. Sovereign Gold Bond Scheme

SGB गोल्ड बाँड योजना ही एक सरकार-मान्य सुवर्ण रोखे योजना असून यामध्ये गुंतवलेल्या पैशाच्या सुरक्षिततेची हमी भारत सरकारकडून दिली जाते. ही बाँड योजना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केली जाते.

SGB बाँड या योजनेची परिपक्वता (मॅच्युरिटी) एकूण ८ वर्षांची असून यामध्ये तुम्ही पाचव्या वर्षी त्यातून बाहेर पडू शकता. या योजनेअंतर्गत गुंतवणूकदारांना २.५०% व्याजदर दिला जातो.

SGB Bond (सुवर्ण रोखे) खरेदी करण्यासाठी आवश्यक असणारे डिमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी वरील वेबसाईटला भेट द्या किंवा 9511672421 या व्हॉट्सॲपवर मॅसेज करा.

अधिक माहितीसाठी पुढील वेबसाईटला भेट द्या. किंवा 9511672421 या नंबरवर व्हॉट्सॲप करा. https://www.laturkar.org/demat-account

Pan Card Service Information