Pan Card Work & Income

Pan Card Work & Income Information in Marathi

Nitin Laturkar, Chairman

12/9/20231 min read

पॅनकार्डचे काम करा व महिना 10 ते 50 हजार कमवा.

पॅनकार्ड का आवश्यक आहे सर्व प्रकारचे आर्थिक व्यवहार, पैसे देणे - घेणे, गुंतवणूक करणे, बँकेत व्यवहार करणे. अशा अनेक कारणासाठी पॅनकार्ड आवश्यक असते.

भारताची लोकसंख्या 140 कोटी पेक्षा जास्त आहे. यापैकी फक्त 70 कोटी लोकांचे पॅनकार्ड बनविण्यात आलेले आहेत. म्हणजे अजून 70 कोटी पेक्षा जास्त लोकांचे पॅनकार्ड बनवून देण्याची संधी आपल्याकडे उपलब्ध आहे.

समजा, आपण फक्त 1 हजार लोकांचे पॅनकार्ड बनविले आणि फक्त रू. 10 इन्कम घेतले तरी, 10 हजार रुपये इन्कम फक्त पॅनकार्डचे काम करून घेता येते. आणि जर रू. 50 इन्कम घेतले तर महिना 50 हजार इन्कम येईल.

सोबतच पॅनकार्ड दुरुस्तीचे इन्कम वेगळे असेल. तेव्हा गरज आहे, योग्य नियोजन करण्याची. LTS Company आपल्याला सर्व मार्गदर्शन करेल. तेव्हा आजच LTS Company जॉईन करा.

कस्टमरला पॅनकार्ड पोस्टाने घरपोच मिळेल. पॅनकार्डचे बॅनर व्हॉट्सॲपवर शेअर करा. स्टेटस ठेवा. आपल्या संपर्कातील कस्टमर कंपनीकडे पाठवा व पॅनकार्डवर इन्कम घ्या.

अधिक माहितीसाठी पुढील वेबसाईटला भेट द्या. किंवा 9511672421 या नंबरवर व्हॉट्सॲप करा. https://www.laturkar.org/pan-card-new-or-correction

Pan Card Service Information