Shop now for exclusive discounts today!

Shop Online Direct Company to Customer Worldwide.

Your One-Stop Online Store for Online Products & Online Services Everything

Wide Range Available

Harley-Davidson X440

HARLEY-DAVIDSON X440 S Motorcycle 440cc Baja Orange booking for Ex-Showroom| 5 Years Warranty

HARLEY-DAVIDSON X440 Vivid Motorcycle 440cc Mustard booking for Ex-Showroom

YOGYATA APP – Elevate Your Knowledge 🚀

CSC Academy मार्फत सुरु करण्यात आलेल्या YOGYATA APP द्वारे तुम्ही १५ प्रकारचे कोर्सेस फक्त ₹590 मध्ये करू शकता!

खूप कमी किमतीमध्ये कोर्सेस मिळत आहेत, त्याचबरोबर प्रत्येक कोर्सला सर्टिफिकेटही मिळते. 🎓

🧑‍🎓 प्रमुख फायदे:

७ कोर्सेसवर IIT Delhi सारख्या नामांकित संस्थांचे सर्टिफिकेट

Unlimited कोर्सेस

Text, Video द्वारे Self-paced Learning

Easy Registration via Digital Seva Portal

📘 कोर्सेसची यादी

1. CAD & 3D Printing

2. Tally

3. Digital Marketing

4. Entrepreneurship Development

5. E-Filing of ITR

6. GST

7. MS Word

8. MS Excel

9. MS PowerPoint

10. MS Outlook

11. MS Notepad

12. Desktop Publishing Design

13. Website Design

14. Java Programming for Beginners

15. Python Basic

📥 अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा: https://www.laturkar.org/yogyata-app

पालक आणि मुलांचे भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्यासाठी ही योजना महत्त्वाची मानली जाते. या योजनेअंतर्गत आई-वडील आपल्या मुलांच्या नावे खाते उघडून त्यात नियमितपणे पैशांची गुंतवणूक करू शकतात. या योजनेत फ्लेक्सिबल काँट्रीब्युशन आणि गुंतवणुकीची संधी पालकांना असणार आहे.

ही एकप्रकारे राष्ट्रीय पेन्शन योजना आहे, यात गुंतवणूकदार म्हणजेच पालकांना १८ वर्षांखालील मुलगा आणि मुलीसाठी त्यांच्या नावावर गुंतणूक करता येते. मूल १८ वर्षांचे झाल्यानंतर वात्सल्य एनपीएस खाते नियमित होऊ शकते. शिवाय गुंतवणुकीचे कर बचतीचे फायदे गुंतवणूकदारांना मिळत राहतात.

NPS वात्सल्य योजनेसाठी कोण पात्र आहे?

१) वयोमर्यादा : ही योजना अल्पवयीन म्हणजे १८ वर्षांखालील मुलांसाठी आहे.

२) पालक/पालकांचा सहभाग : आई-वडील किंवा कायदेशीर पालक त्यांच्या अल्पवयीन मुलांचे NPS वात्सल्य खाते उघडू शकतात आणि व्यवस्थापित करू शकतात.

३) भारतीय नागरिक : ही योजना भारतीय नागरिकांसाठी आहे, ज्यांना त्यांच्या मुलांचे आर्थिक भविष्य सुरक्षित करण्यासाठी दीर्घकालीन गुंतवणूक करायची आहे.

कोणती कागदपत्रे आहेत आवश्यक?

१) पालकाचे ओळख पत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स इ.)
२) अधिवास प्रमाणपत्र
३) अल्पवयीन मुलाच्या वयाचा पुरावा
४) अल्पवयीन मुलाचे ओळखपत्र
५) मोबाइल नंबर
६) ईमेल आयडी
७) फोटो

एनपीएस वात्सल्य कॅल्क्युलेटर (NPS Vatsalya Calculator)

या योजनेअंतर्गत जर पालकांनी मुलांच्या नावे १८ वर्षांसाठी दर वर्षाला १०,००० रुपये भरले, तर या कालावधीच्या अखेरीस १० टक्क्यांच्या अपेक्षित परताव्याच्या दराने (ROR) गुंतवणूक अंदाजे पाच लाख इतकी होईल असा अंदाज आहे. जर गुंतवणूकदार वयाच्या ६० व्या वर्षापर्यंत गुंतवणूक करत राहिल्यास, वेगवेगळ्या परताव्याच्या दरांवर अवलंबून अपेक्षित रक्कम लक्षणीयरीत्या बदलू शकते. १० टक्के RoR वर, कॉर्पस सुमारे २.७५ कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकतो.

वात्सल्य योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी संपर्क करा. मो. 9371656155

Chat on WhatsApp

Buy Godrej Home Lockers, Home Cams, Video Door Phones, Home Alarm Systems Online

Buy Nisha Products Online

Cash on Delivery

Follow on Instagram

Laturkar Trading Services Pvt Ltd is only Marketing and Promoting Products and Services on LTS Company's Website.

Disclaimer : LTS Company and Company's Director will not be responsible for any type of losses, damages on Buying any Products or Getting any Services which is showing on Company's Website. Customer or Buyer only responsible for any type of Losses, Damages & any fraud. Buy Products or Services on your Own Risk. Please don't share your Bank & Personal Details with anyone. We are not making such calls. T&C Apply.

Join Our Subscription

Get exclusive offers and updates on products!